top of page
आर्थिक बुद्ध्यांक मापन
जीवनातील महत्वाचे निर्णय आणि त्यांचे आर्थिक स्थितीवर वेळोवेळी होणारे परिणाम मोजणारी चाचणी
महत्वाच्या सूचना
१. कोणतेही उत्तर चूक किंवा बरोबर नाही. आपल्याला समर्पक वाटेल तोच पर्याय निवडावा.
२. कृपया सर्व प्रश्नांची आपल्या समजुतीने व नैसर्गिकपणे सुचलेली उत्तरे द्यावीत .
३. तुम्ही दिलेली उत्तरे कोठेही जतन केली जाणार नाहीत, आवश्यकता वाटल्यास आलेल्या निकालाचा Snapshot काढून ठेवावा.
bottom of page